युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी समदीश भाटिया यांना दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केले आहे. अनफिल्टर्ड विथ समदीशमध्ये बोलताना योगराज म्हणाले की, ते कपिल देव यांच्या घरी गेले होते आणि त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यासाठी. पण कपिल देव त्यांच्या आईसोबत घराबाहेर पडल्यामुळे योजना पूर्ण झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. …
Read More »भारतीय क्रिकेटपटूचा इंग्लडने केला असाही सन्मान सुनिल गावस्करचे नाव लिन्चेस्टर येथील मैदानाला
क्रिकेट हा खेळ तसे पहायला गेले तर तो इंग्लंडचा या भारतावर राज्य करत असताना ब्रिटीशांनी या खेळाची पाळेमुळे देशात पसरवली. मात्र हा खेळ फक्त ब्रिटीशांचा न राहता तो भारताबरोबर अनेक देशांचा झाला. परंतु क्रिकेटमधील भारतीय खेळाडूच्या कामगिरीची दखल आता दस्तुरखुद्द ब्रिटीशांनी घेत तेथील एका स्टेडियमला चक्के भारतीय खेळाडूचे नावच दिले. …
Read More »
Marathi e-Batmya