पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलखोल सभा आज घेतली. या सभेत बोलताना संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच हे सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना …
Read More »त्या वृत्तावर अजित पवार म्हणाले, ती बातमी कशाच्या आधारावर दिली कळायला मार्ग नाही ती चौकशी तर अजून सुरु आहे क्लीनीट मिळाली नाही
गेल्या वर्षी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ईडीनं यासंदर्भात अजित पवारांशी संबंधित व्यक्तींवर धाडीही घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ईडीकडून अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच ईडीने या प्रकरणाच्या …
Read More »सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल: ज्यांच्यासाठी ५० वेळा, २० वेळा ट्विट करत पत्रकार परिषदा घेतल्या, काय झाले त्यांचे? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील गुन्ह्यांचे काय झाले
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशास २४ तासांचा कालावधीही उलटत नाही तोच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानावर धाड टाकत उद्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. तत्पूर्वी ठाकरे …
Read More »आदेशाला २४ तास उलटत नाही तोच ईडीची पुन्हा हसन मुश्रीफांवर धाडः चौकशीला सोमवारी या दिड महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची कारवाई
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रार केली की ईडीची कारवाई होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर २४ तास उलटण्याच्या आधीच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांचा हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेशः ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या सोमय्यांचीच चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश
मागील काही वर्षापासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी चौकशीची मागणी करतात आणि या यंत्रणेकडून लगेच चौकशीही सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात …
Read More »सोमय्यांसह शिंदे गटावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, चोरांना क्लिनचीट…सध्या ४० जणांच चोरमंडळ त्यासाठीच शिवगर्जना यात्रा सुरु केलीय
शिवसेनेतील फुटीच्या आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी सुरु आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाकडून सुरु करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना …
Read More »बेस्टमधील कंत्राटी कामगारांच्या थकित मानधनाबाबत त्वरित चौकशी करण्याचे आदेश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले आदेश
कोविड काळात बेस्टच्या कंत्राटी वाहनचालकांचे आणि कामगारांचे वेतन कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे कामगारांचे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी विमा निगमचे हप्ते भरण्यात आले नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत चौकशी करून याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बृहन्मुंबई …
Read More »हसन मुश्रीफ यांचा आरोप, किरीट सोमय्याकडून विशिष्ट लोकांना लक्ष्य नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांची नावे घेतल्याने केला आरोप
आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट …
Read More »किरीट सोमय्या यांची माहिती, संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट शिवडी न्यायालयाने दिले आदेश
सुलभ शौचालय उभारणीत घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर केला. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र वांरवार सुनावली संजय राऊत हे गैरहजर रहात असल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी …
Read More »ईडीकडून अखेर साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांची संपत्ती जप्त अनिल परब यांची १०.२० कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केल्याचे प्रसिध्द पत्रकान्वये दिली माहिती
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोप केले. त्यानंतर ईडीने अनिल परब यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. अखेर आज ईडीने अनिल परब यांची साई रिसॉर्टसह १० कोटी २० लाख …
Read More »
Marathi e-Batmya