भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या दररोज आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावरही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का ? असा प्रतिप्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाचेच आमदार फोन करून सांगतायत आम्ही खुष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला
राज्यातील महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवड खेळताना केला. त्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाचेच आमदार आम्हाला फोन करून सांगतायत की फडणवीसांनी जेवढा विकास निधी …
Read More »संजय राऊतांचा आरोप, “भाजपाची एटीएम मशीन म्हणजे ईडी” शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आरोप
सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठराविक लोकांनाच लक्ष का करत आहे प्रश्न देशभरातून …
Read More »खुशाल चौकशी करा म्हणणाऱ्या सोमय्यांच्या मुलाची न्यायालयात धाव अटकपूर्व जामीनासाठी केला अर्ज
काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून सोमय्या यांनी ठाकरे सरकारला आव्हान देत ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी आम्ही न्यायालयात जाणार नाही असे ठणकावून सांगितले. मात्र त्यास ७८ तास उलटत नाही तोच सोमय्या …
Read More »नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन राजीनामा देईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार
कथित मनी लॉडरींग आरोपावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्यावरील आरोप सिध्द होईपर्यत त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही असे धोरण महाविकास आघाडीने स्विकारत तसे जाहीरही केले. त्यावर नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरून भाजपाने आज राज्याभर आंदोलन केले. तसेच राजीनामा घेईपर्यत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा भाजपाच्यावतीने …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले उध्दव ठाकरेंना, आवरा आता संजय राऊतांना: २४ ला ४०० पार किरीट सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीकेवरून केली विनंती
मराठी ई-बातम्या टीम शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेत थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रारवजा करत म्हणाले की, आवरा आता संजय राऊताना अशी विनंती केली. तर कोणी कोणालाही भेटू द्या …
Read More »भुजबळ म्हणाले, पाटीलबुवांनी ते काम सुरु केलेय, तर सोमय्यांची काळजी घेणे पोलिस… पाच राज्यातील निवडणूकीच्या भाकितावरून भुजबळांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील विधानसभा निवडणूका सध्या सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर येणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता …
Read More »कारवाईच्या भीतीने राऊत यांचे बेताल आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका
मराठी ई-बातम्या टीम आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजपा नेत्यांवर बेताल आरोप करू लागले असल्याची टीका केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »संजय राऊत म्हणाले, बँक घोटाळ्यातील पैसा सोमय्या आणि कंबोजने जमिनीत गुंतविला आता फक्त ट्रेलर उघडकीस पिक्चर अभी बाकी है
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडायला नकार दिला म्हणून ईडीच्या माध्यमातून माझ्या मित्र आणि माझ्याशी संबधित व्यक्तींवर धाडी टाकण्याचे आणि अटक करण्याचे काम सुरु आहे. ज्या भष्ट्राचाराचे नाव घेवून भाजपाचा तो दलाल-भडवा किरीट सोमय्या हा उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील नेत्यांवर करत आहे. परंतु पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसा राकेश …
Read More »चंद्रकांत पाटील समोरच सुप्रिया सुळे म्हणाल्या,… ३ नंतर राऊत टेकओव्हर करतील पुण्यातील कार्यक्रमात केले वक्तव्य
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूध्द भाजपा तर कधी शिवसेना विरूध्द भाजपा असा राजकिय सामना पाह्यला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी काही पब्लिसिटी करायची ती ३ …
Read More »
Marathi e-Batmya