भारतीय तपास संस्थांनी आर्थिक गुन्हेगार म्हणून वर्णन केलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना दिलेला पासपोर्ट वनुताआऊने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित मोदींनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करू इच्छितात कारण त्यांनी पॅसिफिक महासागरातील बेटांचा देश असलेल्या वनुताआऊने येथे नागरिकत्व …
Read More »गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांचा सवाल, ललित मोदी, नीरव मोदी हे…? राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ
राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही, परंतु राजकीय द्वेषातून …
Read More »मोदी हे ओबीसी, तर मग ते दोन मोदी, मल्ल्या, अदानी कोण? नाना पटोले यांचा सवाल ओबीसींना लुटुन मुठभर मित्रांना देण्यासाठी मोदींना सत्तेत बसवलेले नाही
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना …
Read More »
Marathi e-Batmya