Tag Archives: lata mangeshkar award

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव …

Read More »

पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लता मंगेशकर माझी मोठी बहीण बोलताना झाले भावूक

साधारणत: चार दशकांपूर्वी मराठी संगीतकार सुधीर फडके यांनी माझी आणि लता मंगेशकर यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. मात्र त्यानंतर त्यांच्या आणि माझ्यात जो स्नेह तयार झाला त्यामुळे त्या माझ्या मोठ्या बहिण्यासारख्या राहिल्या. त्यांच्याकडून मला बहिणीचे प्रेम मिळाले. त्या जशा सर्वांसाठी स्वरसम्राज्ञी होत्या तसे आज त्यांच्या नावाने दिलेला पहिला पुरस्कार हा …

Read More »

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम-लक्ष्मण यांना जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या …

Read More »