पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीच्या सत्तास्थानी हिटलर आला. त्यानेही आपले प्रसिध्दी आणि संघटनेचे आकर्षण लोकांमध्ये सातत्याने निर्माण व्हावे या उद्देशाने सतत इव्हेंट करायचा. नेमकी तीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असून तेही सातत्याने हिटलरप्रमाणे इव्हेंट करत असल्याचे सांगत मोदी हिटलरला फॉलो करत असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या सोशल …
Read More »माझे (स्व.बाळासाहेब) वडील भोळे होते, पण त्यांचे खपवून घेणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा भाजपाला इशारा
आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे उद्योग आणि गुंतवणूक मोठ्या पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दृष्यपरिणामही दिसायला लागतील. महाविकास आघाडीची सारी सुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातात असल्याबाबत आरोप करण्यात येत आहेत. कोणी काहीही आरोप करो. पण आमच्या सरकारचे उत्तम चालले आहे. शरद पवार हे वडीलधाऱ्यांप्रमाणे …
Read More »संजय राऊत म्हणाले, कुणी कितीही शाली पांघरा, हिंदू हृदयसम्राट एकच शालीवरून मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र
महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित सभेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे पोहोचले असताना. त्यांच्या पुणे ते औरंगबाद प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी राज ठाकरे यांना भगवी शाल पांघरत कार्यकर्त्यांनी सन्मानित केले. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदूहृदयसम्राट …
Read More »काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक
मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …
Read More »स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कोअर टीममधील तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी …
Read More »शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखविला म्हणून मुख्यमंत्र्यांचा जंगी सत्कार स्व.बाळासाहेबांच्या जंयतीदिनी शिवसेनेतर्फे भव्य सत्कार
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत शिवसैनिकाला राज्याच्या मुख्यमंत्री पदी बसविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आपण दिल्याची भावनिक आठवण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करून दिली जात होती. त्या शब्दानुसार शिवसैनिकास मुख्यमंत्री पदी बसविल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा भव्य सत्कार शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. हा …
Read More »आणि तेल लावलेल्या पैलवानाने अब की बार २२० पारचा वारू अडविला शरद पवारांच्या झंझावातामुळे मरगळलेल्या काँग्रेसला ४३ हून अधिक जागा तर राष्ट्रवादीला ५० हून अधिक
मुंबईः विशेष प्रतिनिधी काही वर्षापूर्वी शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कशातच सापडत नसल्याचे प्रशस्तीपत्रक शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. तर त्याच अनुषंगाने विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी समोर विरोधक रूपी पैलवान दिसल्याचे वक्तव्य करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे दाखवून दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »
Marathi e-Batmya