देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …
Read More »आणि बुद्ध हसलाः राजकारणातही बुद्धाचा असा संदर्भ या एका सांकेतिक वाक्याने अमेरिकालाही दिला होता चकमा
जगाच्या प्राचीन इतिहासात आणि दस्तुरखुद्द भारतातही या देशाची मूळ ओळख ही बुद्धाचा देश म्हणून अशीच आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरांत आणि अनेक प्राचीन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मंदिराच्या खाली बौध्द लेणी किंवा बौद्ध विहारांचे अवशेष मिळतात. इतकेच काय अनेक प्राचीन हिदू देवदेवतांच्या मंदिरावरील घुमट हे बौध्द विहारांची आठवण करून देतात. इतकेच …
Read More »लोकसभा अध्यक्ष पदी विराजमान होताच ओम बिर्लांकडून आणीबाणी विरोधात ठराव विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी
१८ व्या लोकसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले. या आवाजी मतदानात भाजपाचे खासदार तथा माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विजय झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांच्या बाकाजवळ जात त्यांना अध्यक्ष पदाच्या …
Read More »राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका तर भाजपाकडून प्रश्नांची सरबती अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे
मुंबईः विशेष प्रतिनिधी देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न …
Read More »
Marathi e-Batmya