Tag Archives: leave the country

मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा अन्यथा कारवाई पोलिसांकडून देखरेख, थांबल्यास कारवाई केली जाईल

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे यास प्रत्युत्तरादाखल भारत सरकारने केलेल्या कारवाई करत भारतातील विविध भागात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करत ४८ तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासात देश सोडण्याचे आदेश देत तरीही मुंबई महाराष्ट्रात …

Read More »

भारताचे पाकिस्तानी उचायुक्तांना आदेश, आठवड्यात भारत सोडा उचायुक्तांना नॉन ग्रेटा म्हणून वर्गीकृत

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी सांगितले की, पाकिस्तानी उच्चायुक्तांना नॉन ग्रेटा म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि त्यांना एका आठवड्यात देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हा एक होता. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »