Breaking News

Tag Archives: Lok Sabha

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट

माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नटवर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या …

Read More »

मराठी भाषेला गौरवशाली अभिजात भाषेचा दर्जा …! मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न

मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्रातील मराठी जनमाणसाची भावना, मागणी आहे, ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील जनतेची मागणी पूर्ण करावी, अशी निवेदनाद्वारे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खा. …

Read More »