Breaking News

Tag Archives: loksabha session

यंदाचा अर्थसंकल्पातून निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गायब होणार ? लोकसभेच्या चालू अधिवेशनात मांडणार अर्थसंकल्प

या जुलैमध्ये सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विशिष्ट निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट न ठरवून फेब्रुवारीमध्ये शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर केलेला दृष्टिकोन सुरू ठेवण्याची केंद्राची योजना आहे. त्याऐवजी, निर्गुंतवणूक भांडवली प्राप्ती अंतर्गत वर्गीकृत केली जाईल, जसे की या वर्षाच्या सुरुवातीला होते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही आधीच निर्गुंतवणुकीचे धोरण बदलले आहे. उद्दिष्ट सोडून …

Read More »

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन भाजपा सदस्यांच्या गदारोळानंतर घोषणा लोकसभेच्या कामकाजातून हटविली

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय …

Read More »