उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …
Read More »आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटाकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा शिवाजी पार्क ते परळच्या कामगार मैदाना दरम्यान काढला मोर्चा
नुकतेच इंडिया टूडे सी व्होटर या कंपनीने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात भाजपा-शिंदे गटाच्या जागा कमी होताना दाखवून देत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी भाजपा-शिंदे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणूकातील आपल्या हिंदूत्वाचा खुंट्टा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी विशेष पोलिस पथक स्थापणार लव्ह जिहाद कायदा आणण्यासंदर्भातही सरकारची मानसिकता
मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या विविध आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु असून आज विधानसभेत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रध्दा वालकर हिच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अशा हत्या रोखण्यासाठी लव्ह जिहाद …
Read More »
Marathi e-Batmya