Tag Archives: Mahadrushti Project

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, महादृष्टी प्रकल्पाला आशियायी बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज कौशल्य विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी, समाजातील दुर्बल घटकांनाही होणार लाभ

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या छाननी समितीने कौशल्य विकास विभागाच्या महत्वकांक्षी ‘ महादृष्टी ‘ प्रकल्पाला मंजुरी दिली असून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून सुमारे चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कौशल विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी घेणार असून समाजातील दुर्बल घटकांनाही याच होणार लाभ असल्याचे प्रतिपादन कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता …

Read More »