महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »सुप्रिया सुळे यांचे कौतुगोद्गार की…अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नवी दिल्लीतील या कार्यक्रमासाठी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. परंतु त्यांच्यावर कोणतीही पक्ष संघटनेत जबाबदारी सोपविण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर …
Read More »विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले,…निर्णय मान्य केला जाईल तर निर्णय माझ्याकडेच येईल
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे सरकार कोसळणार की राहणार या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही गुरुवारी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का राजीनामा देतील? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भूमिका मांडली
सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार असल्याचे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच विविध पक्षांकडून आणि कायदेतज्ञांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरतील आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे भाकित वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर …
Read More »
Marathi e-Batmya