बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक काल विधानसभेत आणि आज विधान परिषदेत मंजूर बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे सांगत या विधेयकाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …
Read More »विधानसभेत मंजूर झालेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकात नेमके म्हटलेय काय त्यातील तरतदी कोणत्या, कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो
पावसाळी अधिवेशनाच्या दुसरा आठवड्यात मागील एक वर्षापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४ कायदा आज गुरुवारी अखेर विधानसभेत सादर करण्यात आला. हे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले. त्यानंतर काही वेळातच या विधेयकावर चर्चा घडवून आणत बहुमताने मंजूर झाल्याची …
Read More »अमोल मातेले यांचा इशारा, तर त्या विधेयकामुळे सरकारी दडपशाहीला सामोरे जावे लागणार महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्यामुळे लोकशाही अधिकारांवर गदा
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा’ हा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे, जो राज्यात हुकूमशाही लादण्याच्या दिशेने उचललेले धोकादायक पाऊल आहे. हा कायदा मंजूर झाल्यास, लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आणि संघटनांना अवाजवी दडपशाहीला सामोरे जावे लागेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई …
Read More »
Marathi e-Batmya