Tag Archives: mantralay suicide

मंत्रालयाच्या दारात आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ग्रामस्थांने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी अन्यायाच्या विरोधात किंवा स्वत:चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात येवून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मागील महिनाभरात हे सत्र थांबले असे वाटत असतानाच  लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. मात्र  पोलिसांनी प्रसंगाचे गंभीर्य ओळखून शिंगारी यांना ताब्यात घेतले. …

Read More »

आणखी एका वृध्द महिलेचा मंत्रालयाच्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न वृध्द महिलेस सेंट जॉर्ज रूग्णालयात केले दाखल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी गतीमान राज्य सरकारच्या धिम्या कारभाराला कंटाळून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या व्यक्तींकडून आत्महत्या करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात मंत्रालयात तीन आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यानंतर आज शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मंत्रालयाच्या समोर साधारणत: ६० ते ६५ वयोगटातील वृध्द महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न …

Read More »

अखेर मंत्रालयातील त्या तरूणाचा मृत्यू उचपार नेण्यापूर्वीच मृत्यू झाला

मुंबई: प्रतिनिधी न्यायासाठी मंत्रालयात आलेल्या हर्षल रावते या तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तातडीने पोलिसांनी त्याला सीएसटी जवळील सेंट जॉर्ज रूग्णालयात नेले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान सदर हर्षल रावते हा एका खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो पँरोलवर सुटून आलेला होता. मात्र …

Read More »