Tag Archives: Marathi actor

दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी कलाकारांचा ‘योगा’ चा उत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत योगदिनानिमित्त विशेष उपक्रम

योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती …

Read More »

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर

गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …

Read More »

१०० व्या मराठी नाट्य संमेलनाचे मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री …

Read More »

नाना पाटेकर यांचा मुलगा टॅलेंटमध्ये वडिलांपेक्षा चार पाऊल पुढे

अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी, मराठी सिनेविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजही नाना पाटेकर यांनी इंडस्ट्रीमध्ये कोणी घेऊ शकलं नाही. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नाना पाटेकर यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांच्या नावावर पद्मश्री पुरस्कारही आहे. …

Read More »

देव माणूस मालिकेतील या अभिनेत्याने केले एकाच वेळी दोन मुलींना डेट

देव माणूस झी मराठीवरील सातारा येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन केले होते, या मालिकेत मुख्य भूमिका निभावत असलेल्या किरण गायकवाड याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यापूर्वी लगीर झालं जी कार्यक्रमात खलनायकाची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना फारच आवडली होती. सध्या तो एका नव्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »