पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) फसवणूक प्रकरणात आरोपांना सामोरे जावे लागणारा उद्योगपती मेहुल चोक्सी, त्याच्या कथित “अपहरण, छळ आणि हत्येचा प्रयत्न” साठी भारत सरकार आणि पाच व्यक्तींवर लंडनमधील उच्च न्यायालयात कट रचल्याबद्दल खटला दाखल करत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत आणि “राज्य प्रतिकारशक्ती” वर आधारित यूके अधिकारक्षेत्राला आक्षेप घेतला आहे …
Read More »बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?
पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …
Read More »मल्ल्या, मोदी, चौक्सीकडून १८ हजार वसूल केले केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती
देशभरातील विविध बँकांना हजारो कोटी रूपयांचा गंडा घालत परदेशात जावून स्थाईक झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्याकडून तब्बल १८ हजार कोटी रूपयांची रक्कम वसूल करून पुन्हा बँकाना परत करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिल्याची माहिती पुढे आली आहे. विजय मल्ल्याने …
Read More »घोटाळाकार नीरव मोदीच्या औरंगाबादेतल्या शोरूमवर ईडीची धाड सकाळपर्यत कारवाई चालण्याची शक्यता
औरंगाबाद : जगदीश कस्तुरे पंजाब नँशनल बँकेत ११ हजार कोटी रूपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या निरव मोदीच्या औरंगाबादेतील गीतांजली शोरूमवर आज ईडीने धाड टाकली. मोदीचे शोरूम प्रोझोन मॉल मधील गीतांजली कंपनीची रत्ने विकणार्या शोरुमवर धाड टाकण्यात आली असून ईडीचे सहाय्यक संचालक आणि काही जवाहिरांच्या पथकाने धाड टाकली असल्याचे समजते. …
Read More »
Marathi e-Batmya