Tag Archives: MIDC Junction

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करा महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी  लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या …

Read More »