Tag Archives: Minister Dattatray Bharne

दत्तात्रय भरणे यांचे आदेश, अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा शाळा सुविधा, प्रशिक्षण संस्था आदी उपलब्ध करा

राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे …

Read More »