Tag Archives: minister nawab malik arrested

मलिकांच्या अटकेवर फडणवीस म्हणाले, “…तर असा संदेश जगभरात जाईल” कायदेशीर अडचण निर्माण होईल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. या अटकेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापार्श्वभूमीवर …

Read More »

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचा मोठा निर्णय राजीनामा घ्यायचा नसल्याचा निर्णय

भाजपाचे ड्रग्ज पेडलर आणि बनावट नोटा रॅकेटशी असलेल्या संबधाचा पर्दाफाश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आणि मविआ नेत्यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक दोषी …

Read More »

न्यायालयाने सुणावली नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यत ईडी कोठडी घरचे जेवण आणि औषध गोळ्या घेण्यास परवानगी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने आज डी गँगशी असलेल्या संबध आणि मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून आज दुपारी अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता ईडी आणि नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ युक्तीवाद केला. त्यानंतर दिवाणी न्यायालयाच्या …

Read More »

मलिकांच्या अटकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आता नवाब मलिकांनी… ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिले

पहाटेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पोहचत त्यांच्या घराची झडती घेत मलिक यांना ताब्यात घेवून ईडी कार्यालयात आणले. त्यानंतर तब्बल आठ तास ईडीने चौकशी करून नवाब मलिक यांना अटक केली. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत, आता मलिकांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी …

Read More »