महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) साठी एकात्मिक बस वाहतूक योजना तयार करण्यासाठी १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याचा उद्देश प्रवाशांना एकाच तिकीट प्रणालीद्वारे अखंड प्रवास अनुभव प्रदान करणे आहे. महाव्यवस्थापक बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वितरण लिमिटेड (पश्चिम), मुंबई यांना टास्क फोर्सचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. हे टास्क …
Read More »मुंबई महानगरातील केबल कारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्वतः मंजूरी प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रस्तावित केबल कार प्रकल्पाला मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. नवी दिल्ली येथे राज्य परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एमएमआर MMR मधील शहरी वाहतुकीचा कायापालट करण्याच्या प्रकल्पाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत सरनाईक यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …
Read More »मुंबई महानगरात वाढत्या लोकसंख्येबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण विभागाच्या अंदाजपत्रकात भीती
मुंबई : प्रतिनिधी देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महानगरात वर्षागणिक एकूण राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात ४. ७ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई महानगरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अंदाज पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या एकूण …
Read More »
Marathi e-Batmya