Tag Archives: mmrda

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, झोपडपट्टीवासी रहिवाशांचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण करणार समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर

समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर मोफत देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होणार आहे. कुणालाही विकास आणि घरापासून वंचित राहू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घराचे स्वप्न …

Read More »

अति भाराने मोनो जागीच रखडलीः विद्युत पुरवठाही झाला खंडीत ३१० प्रवाशांना बाहेर काढले, नागरिकांचे १०४ टनाचे वजन भरले

मंगळवार (१९ ऑगस्ट २०२५) सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे मुंबईत अचानक मोनोरेल गाड्या थांबल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आज अनेक शंभर लोकांना वाचवण्यात आले. म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान मोनोरेल ट्रेन थांबल्याने ५०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले, तर आचार्य अत्रे आणि वडाळा मोनो रेल स्टेशन दरम्यान अचानक थांबलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीकडून मेघा इंजिनियअर्सची निविदा प्रक्रिया रद्द सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीएची माहिती- लार्सन अँड टुब्रोला दिलासा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी दरम्यान भाजपाला निवडणूक निधी देण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची खरेदी केली. त्या बदल्यात मेघा इंजिनिअरींगला ठाणे शहराला पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या बोगद्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रोला डावलून मेघा इंजिनियअर्सला देण्यात आले होते. या संदर्भात लार्सन अँड टुब्रोने आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निविदा प्रक्रियेला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, एमएमआरडीएकडून चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (MMRDA) कडून देशातील सर्वात मोठा सामंजस्य करारावर हस्ताक्षर सोहळा पार पडला. आज एकाच वेळी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर  सह्या करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जियो वल्ड सेंटर येथे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम २०२५ च्या …

Read More »

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येणाऱ्या काळात मुंबईचा कायापालट करणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे या महानगराचे महत्व आणखी वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा २०२५-२६ साठीचा रू. ४०,१८७.४१ कोटींचा अर्थसंकल्प महानगर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि नॉलेज ‘एआय’ हब संदर्भात सामंजस्य करार ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी फिनटेक, ‘एआय’ स्टार्टअपला गती

फिनटेक आणि ‘एआय’ क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बीकेसी येथे मुंबई टेक वीक २०२५ चा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी ऋषी दर्डा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी , फ्रेंच कंपनी सिस्ट्राने एमएमआरडीएवर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा पारदर्शक चौकशीसाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करा

भाजपा युतीच्या काळातील भ्रष्टाचाराचे विक्रम दररोज उघड होत आहेत. आता फ्रेंच अभियांत्रिकी कंपनी सिस्ट्राने मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातील (MMRDA) अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एमएमआरडीएवरील हे आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे मुंबईची जगभरात नाच्चकी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारावर खुलासा करावा व  आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी …

Read More »

मुंबई मेट्रो मार्ग- ५ च्या ठाणे- भिवंडी- कल्याणच्या कामात ३ वर्षांची दिरंगाई कामात उशीर केला म्हणून २०.८८ लाखाचा दंड -आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

मुंबई मेट्रो मार्ग- ५ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे.आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरतेची बाब पुढे आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प …

Read More »