Tag Archives: mns chief raj thackeray

राज ठाकरे- मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट, एकनाथ शिंदे यांनी नियोजित बैठका केल्या रद्द अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठका आणि एमएसआरडीची आढावा बैठका पुढे ढकलल्या

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफुस सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकिय सौख्य काही राहिल्याचे दिसून येत नसल्याची कुजबुज सध्या सुरु असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून महायुतीतील शिवसेना …

Read More »

राज्यसभेसाठी मनसे कोणाला करणार मतदान? शेलार यांनी केला खुलासा आमदार राजू पाटील भाजपाला मतदान करण्याची शक्यता

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं असून सहाव्या जागेसाठी आपल्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळावीत यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मनसेचे मत मिळावे यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जाऊन भेट घेतली. …

Read More »

काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, अयोध्या द ट्रॅप चित्रपटाचा रचेता दुसरं-तिसरं कोणी… मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आरोपावर सचिन सावंतकडून दावा

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्याचे जाहिर करत याप्रश्नी सविस्तर बोलण्यासाठी पुण्यात आज जाहिर सभा घेतली. त्यावेळी अयोध्येत माझ्या विरोधात ट्रॅप लावण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या द ट्रॅप …

Read More »

अबु आझमी म्हणाले, राज ठाकरेंमध्ये अयोध्येला जाण्याची हिम्मत नाही राज ठाकरेंच्या सभेनंतर उठविली टीकेची झोड

अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे आज सभा आयोजित केली होती. त्यात राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द करण्यामागेची दोन कारणे सांगितली असून त्यातील एक कारण हे स्वत:च्या पाठीच्या दुखण्याचे तर दुसरे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात मनसेला अडकविण्यासाठी सापळा …

Read More »

राज ठाकरेंचा पवारांना टोला, उध्दव ठाकरेंना सवाल तर राणा दाम्पत्यावर टीका भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंगच्या इशाऱ्यावर चकार शब्द नाही

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने दिलेल्या इशाऱ्यावर आणि टीकेवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काही तरी बोलतील अशी आशा मनसैनिकांना होती. मात्र राज ठाकरे यांनी ब्रिजभूषण शरण सिंग याने दिलेल्या इशाऱ्यावर चकार शब्दानेही न बोलता उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरच टीका …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, कोणीतरी उठतो माफी मागा म्हणतो… राजकारण नीट समजून घ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याचे नाव न घेता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

संजय निरूपम म्हणाले, माफी मागायला लावली म्हणून… लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हिंदूत्वाचा मुद्दा आणला

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नियोजित पाच जूनचा अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच माफी मागायला लावली म्हणून राज ठाकरे हिंदूत्वाचा मुद्दा सोडून देणार की काय य़ाची मला भीती वाटत असल्याचेही संजय निरूपम म्हणाले. प्रसारमाध्यमांच्या …

Read More »

सभेआधीच राज ठाकरेंना धक्का, पुण्यातील मनसे कार्यकर्त्ये लवकरच शिवसेनेत पुण्यातील सभे आधीच मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. त्यामुळे पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काही …

Read More »

फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी कधीही अयोध्येला जावं त्यांच स्वागत होईल संजय राऊतांनाही लगावला टोला

अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. तसेच राज्य ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागायची नसेल तर त्यांनी महंत आणि साधूंची मागावी, जर त्यांचीही मागायची …

Read More »

किरीट सोमय्या म्हणाले, मनसे आणि माफिया सेना यांचे भांडण अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणारच

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करण्याची पाळी आली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे …

Read More »