मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. मात्र विरोधकांचा ठराव चर्चेला येण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांवरील ठराव मांडत आणि तो आवाजी मतदानाने मंजूर करत गाफील विरोधकांवर राजकीय कुरघोडी …
Read More »जेव्हा शिवसेनेचा तालिका अध्यक्ष सेनेच्याच आमदारांना परवानगी नाकारतो विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पुन्हा बोलण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर विविध विभागांना वाटप करण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने आमदारांकडून चर्चा सुरु करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे निर्धारीत कालावधीपेक्षा जास्त बोलत असल्याचे कारण पुढे करत विधानसभेचे तालिका अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी नरके यांना मध्येच थांववित काँग्रेसच्या सदस्यास बोलण्यास सांगितल्याने शिवसेनेच्या …
Read More »मराठा समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पाच लाख उद्योजक तयार करणार छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
मुंबईः प्रतिनिधी मराठा समाजातील होतकरू तरुणांना केवळ नोकरी, रोजगार देण्याच्या उद्देशाने नाही. तर पुढच्या काळात नोकऱ्या देणारे पाच लाख उद्योजक बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छ.राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाचा शुमारंभ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात …
Read More »
Marathi e-Batmya