महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) ने ८५८५ कोटी रुपयांचे बँक कर्ज थकवले आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे की त्यांनी सात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मूळ रक्कम आणि व्याज थकवले आहे. एमटीएनएलने म्हटले आहे की त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, …
Read More »केंद्र सरकार आता बीएसएनएल आणि एमटीएनएलची मालमत्ता विकणार कर्जाचा भार कमी करण्यासाठी केंद्राचा निर्णय
सार्वजनिक उपक्रम विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जबाजारी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या जमीन मालमत्ता विकून कमाई करण्याचा निर्णय घेतला आहे. “सरकार फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बीएसएनएल BSNL आणि एमटीएनएल MTNL च्या जमिनीचा लिलाव करण्यासाठी निविदा काढेल,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सामान्यतः, लिलाव तीन आठवड्यांत …
Read More »९ वर्षात ७.५८ लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम ९ वर्षात ३.२५ लाख नवीन ग्राहकांची नोंदणी
मराठी ई-बातम्या टीम मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला असून त्यात केलेल्या कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील ९ वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या ७.५८ लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे ३.२५ लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय …
Read More »जिओवरील प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी जिओवर असलेल्या प्रेमापोटी एमटीएनएल, बीएसएनएलचा बळी दिला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली. एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी साहेब देशाची सर्व संपत्ती त्यांचे दोन मित्र अदानी-अंबानीकडे सुपूर्द करत असल्याचा आरोप त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya