Tag Archives: mumbai police

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातून अटक केलेले आदिवासी विद्यार्थी व NSUI अध्यक्षांना तत्काळ सोडा अन्यथा… मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे हुकूमशाही, भाजपा सरकारची दंडेलशाही काँग्रेस सहन करणार नाही

नाशिकपासून मुंबईत लाँगमार्च करत आलेल्या व दादरच्या काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अटक करणे भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा प्रकार आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरजच काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांसह NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व मुंबई NSUI चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करावी अन्यथा काँग्रेसचे राज्यातील …

Read More »

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी नवी माहिती समोर, साहिल तणावात होता साहिलशी बोलणारी ती शेवटची व्यक्ती

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात एक नवीन बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने (Crime Branch) त्याच्या एका मित्राचा जबाब नोंदवला आहे; पोलिसांच्या मते, साहिलशी फोनवर बोलणारी ती शेवटची व्यक्ती होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्या मित्राने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, संभाषणादरम्यान साहिलने त्याच्या ‘थर्मोडायनामिक्स’ (Thermodynamics) परीक्षेबद्दल चर्चा केली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य यापूर्वीही आंदोलन केलेय आताही ते आंदोलन करू शकतात

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »

मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत असून यासंदर्भात विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून यासंदर्भात आवाज उठवताच पोलिसांनी मात्र दावा फेटाळून लावला. पोलिसांनी स्पष्ट केले की, तो पोलीस एका पुरुष आंदोलकाला रोखण्याचा प्रयत्न …

Read More »

मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पोलिसांच्या व्हॅनमध्ये चित्रित केल्याचा दावा असलेला एक व्हिडिओ मोठ्या वादाला तोंड फोडले. या क्लिपमध्ये एक पोलीस चालक ताब्यात घेतलेल्या विद्यार्थी आंदोलकांना, जर त्यांनी पुन्हा आंदोलन केले तर त्यांच्यावर खोटे ड्रग्जचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देताना …

Read More »

मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक …

Read More »

मुंबई पोलिसांच्या १२९० वाहनांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण १०० आणि ११२ या हेल्पलाइन नंबरवरील तक्रारीवर पोहोचता यावे यासाठी घेतल्या गाड्या

मुंबईत आणि महानगर परिसरात घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी जलद गतीने पोहोचणे, १०० आणि ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारीच्या कॉलवर विनाविलंब पोहोचणे यासाठी मुंबई पोलीस दलात १२९० नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट येथील मुरली देवरा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज या वाहनांचे लोकार्पण करण्यात …

Read More »

Ranveer Singh Threat case: कॉपीकॅट गुन्हेगारांवर संशय, पोलिस तपास सुरू पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की असे संदेश प्रोटॉन मेल किंवा व्हीपीएन सारख्या साधनांचा वापर करून पाठवले

Ranveer Singh Threat case

अभिनेता रणवीर सिंगला नुकतीच एक धमकी ( Ranveer Singh Threat case ) देणारी व्हॉइस नोट मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, रणवीरच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅपवर कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा मेसेज आला होता. मेसेजमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा उल्लेख आहे, परंतु पोलिसांनी अद्याप पुष्टी केलेली नाही की ते प्रत्यक्षात टोळीशी …

Read More »

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने “मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास मुदतवाढ आझाद मैदान पोलिसांकडून एक दिवसाची मुदत

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आंदोलनास सुरुवात केली. मात्र दुपारपर्यंत राज्य सरकारकडून चर्चेच्या निमंत्रणाशिवाय काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर दुपार नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सादर केला. त्यावर आज दिवसभराची मुदत …

Read More »