Tag Archives: mumbaikar

बीएमसीच्या कोट्यावधीच्या ठेवी मोडा आणि नुकसानग्रस्तांना घरटी १० हजार द्या अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसेच चाळींमधील निम्न-मध्यम वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळातच त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत आता राहिलेली नाही. अशा काळामध्ये वारंवार आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झालीय. कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका रुपयाची ही मदत मुंबईकरांना …

Read More »

पर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा

हऱ्याला पर्मनंट होऊन फक्त पाच वर्ष झाली होती. जेंव्हा पर्मनंट झाला, तेंव्हा पर्मनंट नोकरदार म्हणून तो एकटाच होता. लग्न व्हायच्या आधी नोकरीला लागला आणि पर्मनंट झाल्या झाल्या लगेच मुली बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा मुलींना पर्मनंट नोकरदार म्हणून नवरा हवा तसा होताच, पण हऱ्या दिसायला काळा सावळा आणि उंचीला थोडा कमी होता. त्यामुळे एकतर कधी कधी चांगल्या …

Read More »

चाकरमान्यांनो पोलिस स्टेशनला नाव नोंदवा गणेशोत्वासाठी टोल माफी मिळवा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक …

Read More »