Tag Archives: murder

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र …

Read More »

बसपा नेता के आर्मस्टाँग यांची हत्याः तपास सीबीआयकडे द्या तामीळनाडू सरकारकडे बसपा प्रमुख मायावती यांची मागणी

बहुजन समाज पक्षाच्या अर्थात बसपा प्रमुख मायावती यांनी तामिळनाडू सरकार पक्षाचे प्रदेश प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे, ज्यांची त्यांच्या निवासस्थानाजवळ ५ जुलै रोजी वार करून हत्या करण्यात आली होती. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सदर हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा अशी मागणी मुख्यमंत्री …

Read More »

पुतीन यांच्या हस्ते सत्कार झालेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिकांची हत्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिक चमुत आंद्रे बोटीकोव्ह हे होते

कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया …

Read More »

फितूर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार सत्र न्यायालयात दाद मागणार अखेर आगेप्रकरणी राज्य सरकारकडून भूमिका जाहीर

मुंबई : प्रतिनिधी खर्डा (जि. अहमदनगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी १३ साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील ९ आरोपी निर्दोष सुटले. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितूर साक्षीदारांवर कारवाई होण्यासाठी अहमदनगर सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडून …

Read More »