Tag Archives: mva

मविआकडून विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रनामा जाहिरनामाः काय आहेत आश्वासने महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, खोके सरकार खाली खेचून मविआचे सरकार आणा: मल्लिकार्जून खर्गे

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा या जाहिरनाम्याचे हॉटेल ट्रायडंट मधील भव्य पत्रकार परिषदेत प्रकाशन करण्यात आले. मविआ सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात काय कामे करणावर व पाच वर्षांत काय काम करणार हे या जाहीरनाम्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. या महाराष्ट्रनामामध्ये महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात दिले …

Read More »

गद्दारांचा पंचनामा जाहिरः मविआचा निर्धार, महायुतीची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, अत्याचार, दिवसा ढवळ्या हत्या

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी  आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला.  तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या …

Read More »

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात चेहरा उद्धव ठाकरेः वंचित म्हणते आधी प्रस्तावावर चर्चा

आगामी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे निवडणूकीच्या प्रचारात आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. उत्तर भारतातील सर्व राज्यांसह पश्चिम बंगाल राज्यातही भाजपाकडून प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील जागा वाटपाबाबत भाजपाने अद्याप पत्ते उघड केले नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

अशोक चव्हाण यांची भूमिका, राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांना महत्व देण्याची गरज आघाडी करुन लढताना स्थानिक पातळीवर समन्वय महत्वाचा

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघातील …

Read More »

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, …कोण कोणाला भेटतो यांच्याशी आमचे देणेघेणे नाही अदानी-मोदींचे संबंध काय? आणि २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. काँग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका, महाविकास आघाडी एक टोळी, घरोबा एकाबरोबर तर… शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडी उघडपणे पाठिंबा देत नसल्याचा आरोप

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी एक टोळी आहे. घरोबा एकाबरोबर करायचा आणि संसार दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायचा, अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. …

Read More »