म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला मंगळवारी देण्यात आली. मिरवणूक विशिष्ट मार्गाने काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने देण्यात आली. परंतु, पोलिसांनी बॅनर आणि लोखंडी कमानी लावण्यास अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली नसल्याचे न्यायालयाला …
Read More »टिपू सुलतान वादावरून मलिक म्हणाले, दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक
मराठी ई-बातम्या टीम मालवणी येथील क्रिडा संकुलास टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाला साधल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांच्या टिकेला प्रतित्युर देत प्रविण दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही असा उपरोधिक टोला लगावला. टिपू सुलतान …
Read More »टिपू सुलतान नामकरणप्रकरणी महापौरांनी भाजपाला आव्हान देत केला हा खुलासा मालाड मालवणीतील त्या मैदानाला नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही
मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवणी येथील टिपू सुलतान क्रिडा संकुलावरून आता शिवसेनेने सावध भूमिका घेत या नामकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव मुंबई महापालिकेत किंवा राज्य सरकारकडून आलेला नसल्याचे सांगत ते नाव अधिकृत नाही. या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये पत्र व्यवहार केला …
Read More »टिपू सुलतान प्रकरणावरून राज्यात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील भाजपा नेत्यांनी इतिहासाचा अभ्यास करुन बोलावे
मराठी ई-बातम्या टीम मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडासंकुलाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रींडागण’ या नावावरून भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत आहे. भाजपा नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकावू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र …
Read More »टिपू सुलतान वाद: चंद्रकांत पाटील यांचा इशारा, तर महाराष्ट्रभर आंदोलन टिपू सुलतान नामकरण वाद पेटला
मराठी ई-बातम्या टीम मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याविरोधात भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे नामकरण करून उद्घाटन करण्यात आले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात …
Read More »राष्ट्रपती कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी भाजपाने पहावी: सचिन सावंत
मराठी ई-बातम्या टीम ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. मालाड मालवणी …
Read More »
Marathi e-Batmya