नाशिक -महाडः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले ते जाणून घेवूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याने महाडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त …
Read More »केंद्रीय मंत्री राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेले
संगमेश्वरः प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. भाजपाचे आमदार तथा राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना संगमेश्वरमध्ये प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केली. मात्र त्यांचे दुसरे सुपुत्र निलेश राणे …
Read More »केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी
मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही, तरीही कोकणात जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण …
Read More »जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि योजना पोहोचविण्यासाठी जन आर्शिवाद यात्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
रायगड: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले. पाली (जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »नारायण राणेंची एकाबाजूला मुख्यमंत्र्यांवर टीका तर दुसऱ्याबाजूला आवाहन मी घरातून काम करत नाही आणि डावीकडे उजवीकडे बघून उत्तर देत नाही
मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही. तसेच, मी घरात बसून काम करत नाही आणि व्यासपीठावर डावीकडे, उजवीकडे पाहून उत्तर देत नसल्याची उपरोधिक टीकेची झोड केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर उठवित गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करत बसण्यापेक्षा बेरोजगार झालेल्यांना पुन्हा …
Read More »शुध्दीकरण वाद पेटला: भाजपा नेते काय म्हणाले? नारायण राणे, आशिष शेलार, प्रविण दरेकरांची शिवसेनेवर टीका
मुंबई : प्रतिनिधी पूर्वीश्रमीचे शिवसैनिक तथा भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर काही शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे शुध्दीकरण केले. यावरून स्वत: नारायण राणे यांच्यासह भाजपाचे आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली आहे. जाणून घेवूया कोण काय म्हणाले…. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »नारायण राणे गेल्यानंतर स्मृतीस्थळाचे केले शुध्दीकरण केअर टेकर आप्पा पाटील यांची भावना
मुंबई: प्रतिनिधी भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेची सुरुवात करण्या आधी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तथा विद्यमान भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत दर्शन घेतले. मात्र राणे तेथून निघून गेल्यानंतर त्यांच्या भेटीमुळे स्मृतीस्थळ अपवित्र झाल्याच्या भावनेतून दोन शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ शुध्दीकरण करण्यास सुरुवात केल्याची घटना …
Read More »केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, बाळासाहेब असते तर त्यांनी मला……. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर करून दिली आपल्या भावनांना वाट
मुंबई : प्रतिनिधी केंद्रात मंत्री पदाचा भार दिड महिना सांभाळल्यानंतर जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या दौऱ्यावर आलेले मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत भावूक झाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला असाच आणखी यश मिळव म्हणून आर्शिवाद दिला असता आणि डोक्यावर हात ठेवला …
Read More »अजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल? मुख्यमंत्र्यांबद्दल 'अरे - तुरे' चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांनी स्वागताला हजर राहीले नाही म्हणून एका अधिकाऱ्याला फैलावर घेतल्याची चित्रफित व्हायरल झाली. त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावत मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांना बघायला आलात की नुकसान किती झाले बघायला आलात …
Read More »पवार-मोदी यांची भेट पूर्वनियोजितच: “तशी” बैठक झालीच नाही फडणवीस-पवार भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिर असण्यावरून आणि भाजपाच्या विविध राजकिय आक्रमक खेळ्यामुळे गोंधळाची परिस्थिती असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सकाळी पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्क विर्तकांना उधाण आल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रश्नी पत्रकार परिषद घेत …
Read More »
Marathi e-Batmya