Tag Archives: narendra gujratwala

झोळीवाला फकीर बाबा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची कल्पनाधारीत वास्तववादी कथा

भारतगाव तसं नुकतंच भरभराटीसाठी डोकं वर काढत  होतं. गावातल्या पोरांना आता आता कुठे शाळेत जायला वाहन मिळतं होतं. शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना कुठे कुठे आत्ता नोकऱ्या लागल्या होत्या, थोडक्यात नुसत्या बुकण्यात खाणाऱ्या लोकांकडे चांगला ओल्या सुक्या खोबऱ्याचा मसाला बनवून जेवण साधारण चमचमीत बनवून खाण्याचे चांगले दिवस आले. पन्नास टक्के घरात टीव्ही आल्या लोकांचे टीव्ही येण्यापूर्वी जेवणाचा …

Read More »