Tag Archives: Nasa’s capsul safely landed on earth

नासाचे कॅप्सूल यान खाली पृथ्वीवर उतरलेही जमा केलेल्या सॅपल्स घेऊन खाली आले

अंतराळात सात वर्षे घालविल्यानंतर अंतराळातील काही सॅम्पल्स लघुग्रहाच्या माध्यमातून गोळा करत परत पृथ्वीवर यशस्वीरित्या उतरल्याची माहिती नासा या अंतराळ संशोधन संस्थेने दिली. नासाचे यान अमेरिकेचे वाळवंट असलेल्या उटाह येथे यशस्वी उतरल्याची माहितीही नासाने यावेळी दिली. विशेष म्हणे या लघुग्रहासोबत मानवही सॅम्पल गोळा करायला गेला होता. Live Now: #OSIRISREx delivers the …

Read More »