Tag Archives: NCP Shardchandra Pawar

ईडीकडून रोहित पवार यांच्या विरोधात एमएससीबी प्रकरणी गुन्हा आर्थिक घोटाळे करून तोट्यातील कारखाने खरेदी केल्याचा आरोप

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात एमएससीबी कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी ईडीने बारामती अॅग्रो लि. च्या कन्नड एसएसके साखर कारखाना खरेदी प्रकरणी ५० कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्याचबरोबर रोहित पवार यांना …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यावरील आर्थिक बोजा वाढला, आर्थिक संतुलन ढासळलं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांवरून सरकारला धरले धारेवर

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारला पहिल्या दिवशी धारेवर धरले आहे. राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे, सरकारचे आर्थिक संतुलन ढासळलं आहे त्यामुळे राज्यातील गरिबांवर, …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टीका, सरकारकडून सेव्हन हेवन अर्थसंकल्प; सर्वसामान्य लोकांची थट्टा गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल पण एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

आज राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्यात आला. जे गाडीतून फिरणार आहेत त्यांच्यासाठी असंख्य पूल, टनेलच्या घोषणा केल्या आहेत. पण एसटी बसने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची …

Read More »

महेश तपासे यांची टीका, महाराष्ट्रात लाडकी बहीण शक्ती कायदाविना असुरक्षित गुन्ह्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जात नाही

महिला व मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये खुलेआम गर्द विक्री, जुगाराचे अड्डे या सर्व गोष्टी मुक्त पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात होतात व ह्या सर्व गोष्टींना राजाश्रय आहे की काय असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली. …

Read More »

अजित पवारांनी आव्हान दिलेल्या डॉ अमोल कोल्हे नी एक लाख मतांचा टप्पा पार केला अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी लोकसभा निवडणूका सुरु होण्यापूर्वी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना परत निवडूण येतोस कसा बघतोच म्हणून आव्हान दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार …

Read More »