ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद – २०२५ मध्ये ‘ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ …
Read More »नेटफ्लिक्स करणार मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसार आणि सामाजिक विषयांवर काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘नेटफ्लिक्स’ च्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई : प्रतिनिधी ‘ग्लोबल स्टेट’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटांच्या प्रचार-प्रसाराबरोबरच विविध सामाजिक विषयांवर काम करण्याची तयारी नेटफ्लिक्स कंपनीने दर्शविली आहे. त्यासाठी राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नेटफ्लिक्सबरोबर काम करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मनोरंजन क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या नेटफ्लिक्स माध्यम कंपनीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची …
Read More »
Marathi e-Batmya