Tag Archives: nitesh rane

पहिल्या स्मार्ट ग्रामपंचायतीतच ५० लाखांहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार बापर्डे ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंचाचा अजब कारभार

देवगडः प्रतिनिधी राज्यातील शहरांबरोबर गावे ही विकासित व्हावीत या उद्देशाने राज्य सरकारकडून स्मार्ट गावांची योजना जाहीर केली. या योजनेत पहिली ग्रामपंचायत म्हणून देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. परंतु या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच श्रीकांत नाईकधुरे यांनी संगनमताने गावात विकासकामे न करताच ५० लाखाहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याची …

Read More »

नाणार प्रश्नी राणेंची शिवसेनेला साथ राजदंड पळविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नी क्रेडिट घेण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. अखेर याची परिणीती काँग्रेसच्या नितेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांना साथ देत राजदंड पळविल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. नाणार प्रश्नी जवळपास चारवेळा तहकूब झाल्यानंतर पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज …

Read More »