नागपूर : प्रतिनिधी स्वत:च्या मालकीचा जमिनीचा हक्क मिळणे ही जीवनात अत्यंत महत्वाची बाब आहे. अनेक वर्षांपासून ज्या जागेवर झोपडपट्टीधारक वास्तव्य करीत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून शहरातील झोपडपट्टीधारकांना एक लक्ष मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. जरीपटका येथील …
Read More »कार्यकर्त्ये म्हणतात आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची सोय झाली असती भाजपच्या महामेळाव्यावर मनी पॉवरची सांस्कृतिक छाप
मुंबई : प्रतिनिधी कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची …
Read More »रस्ते विकासासाठी येत्या मार्चपूर्वी भूसंपादन करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रस्ते विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन जलदगतीने करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मलबार हिल येथील सह्याद्री शासकिय निवासस्थानी आयोजित केंद्र शासनाच्या भारतमाला या राज्यातील रस्ते विकासाच्या योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री …
Read More »नौदलाचा अवमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा कॉंग्रेसचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील एका कार्यक्रमात नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांना दक्षिण मुंबईत जागा लगाते कशाला असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे असे सांगत नौदलाचे काम असल्याचे उद्दाम वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात …
Read More »
Marathi e-Batmya