Tag Archives: nitin gadkari

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, चुकीच्या बातम्या देऊ नका, अधिवेशन होणार विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जवळपास ९७ हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख …

Read More »

नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या, हायब्रीड बियाणं लावलं की उत्पन्न वाढतं पण… काँग्रेसने ज्या चुका केल्या त्या आपल्याला करायच्या नाहीत

संपूर्ण भाजपात स्पष्टवक्ते आणि दिलखुलासपणे पक्षातील अंतर्गत बाबींवर किंवा धोरणांवर जाहिरपणे भाष्य करणारे नितीन गडकरी यांच्यासारखा दिलखुलास व्यक्ती भाजपामध्ये कोणीच नसल्याचे बोलले जाते. त्याचा प्रत्यंत्तर नुकताच आला. मात्र नितीन गडकरी यांनी यावेळी त्यांच्या जाहिर वक्तव्यातून भाजपा कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या देत म्हणाले पूर्वी एक बरं होतं, काहीच नव्हतं, त्यामुळे थोडक्यात समाधान व्यक्त …

Read More »

बजाजची फ्रीडम १२५ ही जगातील पहिली सीएनजी इंटिग्रेटेड मोटरसायकल लाँच मोटरसायकलमध्ये ड्युअल-फ्युएल क्षमता असून २ लिटरची ऑक्झिलरी पेट्रोलची टाकी

बजाज ऑटो या जगातील सर्वात व्हॅल्यूएबल टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर कंपनीने ‘फ्रीडम’ या जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलची घोषणा केली आहे! या ग्राउंड ब्रेकिंग इनोव्हेशनमुळे, पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक मोटरसायकलसाठी वाजवी खर्चातील व पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध होऊन टू-व्हीलरच्या उद्योगक्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. इंधनाच्या खर्चात अतुलनीय बचत होऊन अधिक चांगले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य: …

Read More »

संजय राऊत यांचा लेखातून आरोप, नितीन गडकरींना पाडण्यासाठी भाजपाच्या…. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला. या सहाव्या टप्प्यात देशातील राजकिय कल बदलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात भाजपामधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करत लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठी पैशाचा …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, संचालकांवरील कारवाईचे स्वागत, पण नितीन गडकरींवर कारवाई कधी?

भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे. परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? …

Read More »

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी व आमदार मोहन मते यांनी आदर्श आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भगवान श्रीरामाची पोस्टर्स वापरून आचारसंहितेचा भंग केल्याने नितीन गडकरी यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी प्रदेश …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’…

सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा …

Read More »

कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व …

Read More »

भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. नागपूर येथे पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भाजपाच्या …

Read More »

नितीन गडकरी यांची घोषणा, राज्यातील या प्रकल्पांसाठी १६०० कोटींचा निधी

राज्यातील पर्यटन वृध्दी होऊन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप वे करीता निश्चित केलेल्या ४० ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश देतानाच राज्यातील ८१ रस्ता प्रकल्पांच्या कामासाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. भारतीय राजमार्ग …

Read More »