Tag Archives: Oil rout

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा, होर्मुझ खुले करा अन्यथा, तेल विहिरी, वीज नष्ट करू एका बाजूला चर्चा सुरु तर दुसऱ्याबाजूला इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणमधील लष्करी कारवाया थांबवण्यासाठी अमेरिका तेथील ‘अधिक समंजस राजवटी’सोबत ‘गंभीर चर्चा’ करत आहे. मात्र, त्यांनी असा इशाराही दिला की, जर लवकरच करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली नाही, तर वॉशिंग्टन इराणच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर व्यापक हल्ले करू शकते. ‘ट्रुथ सोशल’वरील …

Read More »