जम्मू आणि काश्मीर विधानसभेने सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पहलगाम येथे झालेल्या बर्बर दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक आणि संताप व्यक्त करणारा ठराव मांडला ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या आणि प्रगतीला अडथळा आणण्याच्या नापाक हेतूंना पराभूत करण्यासाठी दृढनिश्चयाने लढण्याचा संकल्प केला. पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विधानसभेने सोमवारी दोन मिनिटे मौन …
Read More »ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ काँग्रेसचा अब्दुल्ला सरकारला बाहेरून पाठिंबा
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ओमर यांच्यासोबत इतर पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली. सुरिंदर चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आतापर्यंत शपथ घेतलेल्या पाच मंत्र्यांमध्ये एकमेव महिला सकीना इटू ही एकमेव महिलेचा समावेश करण्यात …
Read More »जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांना आणखी चार आमदारांचा पाठिंबा नॅशनल कॉन्फरन्सच्या विधिमंडळ पक्षनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवड
जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला घवघवीत यश मिळाले. तसेच पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी ओमर अब्दुल्ला यांची निवडही करण्यात आली. विधानसभा निवडणूकीत एकट्या नॅशनल कॉन्फरन्सला ४२ जागा मिळाल्या आहेत. त्यातच जम्मू काश्मीरमधील चार अपक्ष आमदारांनी ओमर अब्दुल्ला यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे संख्याबर ४६ वर पोहोचले …
Read More »जम्मू आणि काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचः एनसी+काँग्रेस आघाडीवर, पीडीपी ३ जागांवर भाजपाने जम्मूत खाते उघडले
नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने मिळविलेली आघाडी दुपारपर्यंत कायम राखली. जम्मू आणि काश्मीरमधील एकूण ९० जागांपैकी ५२ जागांवर नॅनल काँन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जवळपास ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स ४३ …
Read More »
Marathi e-Batmya