मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर घराबाहेर जायचे असेल तर मास्क वापरणे राज्य आणि केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क बाजारात आणले आहेत. मात्र हे मास्क लोकांच्या खरोखरीच उपयोगाचे आहेत का याबाबत नेहमीच चर्चा होत होती. मात्र त्यावर ठामपणे आणि …
Read More »मंत्री वडेट्टीवारांचा इशारा, तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचाही अंदाज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये करोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचे, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचे आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय …
Read More »कोविड, ओमायक्रोनचा पार्श्वभूमीवर आजपासून आणखी कडक निर्बंध लागू: जाणून घ्या निर्बंध लग्न समारंभ, सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी
मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये या साठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून …
Read More »राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ ओमायक्रॉनचे ३१ तर कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळून आले
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. तर ओमायक्रॉनचे रूग्ण एकदं-दुसरा आढळून येत होता. परंतु नववर्ष स्वागतानिमित्त खरेदीच्या आणि अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांकडून काहीप्रमाणात निष्काळजीपणा होत आहे. यापार्श्वभूमीवर आज कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक रूग्ण ८९६ …
Read More »आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा, गती वाढली तर शेवटचा पर्याय… राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर टोपे यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबई, पुणे नंतर आता सातारा, उस्मानाबाद आणि नागपूरात ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर या विषाणूच्या गतीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. जर ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती वाढून जर तिसरी लाट आली आणि ऑक्सीजनची आवश्यकता ८०० मेट्रीक टनावर पोहोचल्यास राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचा इशारा आरोग्य …
Read More »ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सणासाठी गृह विभागाने जाहीर केले हे नियम साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात
मराठी ई-बातम्या टीम नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमायक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन …
Read More »विमान प्रवास केलेले ओमायक्रॉन ४ बाधित विमानतळावर, तर पुणे-पिंपरीत प्रत्येकी १ सहा रूग्ण आढळले आज राज्यात
मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. …
Read More »आज पुन्हा ओमायक्रॉनचे ८ रूग्ण, तर विषाणूचा शिरकाव आता साताऱ्यातही मुंबई विमानतळावर ४, पुणे १ तर साताऱ्यात ३
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवस मुंबई, पुणे, मुंबई महानगरात आढळून येणारे ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण आता राज्यातील नागपूर, उस्मानाबाद येथे आढळून आल्यानंतर आज थेट साताऱ्यातही आढळून आला आहे. साताऱ्यात तब्बल तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित …
Read More »राज्यात आज ओमायक्रोनचे ८ रूग्ण पुन्हा आढळले पुण्यात ६ तर मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक
मराठी ई-बातम्या टीम आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. आतापर्यंत मुंबई – १४, पिंपरी चिंचवड -१०, …
Read More »ओमिक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा आरोप
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी …
Read More »
Marathi e-Batmya