Breaking News

Tag Archives: online fraud

तीन वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड फ्रॉड रोखण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे

भारतातील डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६% प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटचा लाभ घेणे हे एक अजिबात चुकवू नये, असे धोरण आहे. मात्र, डिजिटल पेमेंटमध्ये वाढ …

Read More »

सायबर भामट्यांच्या “या” ऑनलाईन युक्त्यापासूनपासून सावध महाराष्ट्र सायबर विभाग नागरिकांना आवाहन- विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या आताच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या …

Read More »