Tag Archives: online payment

जीएसटी कौन्सिलची ९ तारखेला बैठकः नवा कर लागू करण्याची शक्यता २ हजारच्या डिजीटल पेमेंटवरही १८ टक्के जीएसटी

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलची ९ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे, जी बिलडेस्क आणि सीसीएव्हेन्यू सारख्या २,०००, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट एग्रीगेटर्सवर (पीए) १८% जीएसटी लावण्याचा विचार करू शकते. सीएनबीसी टीव्ही १८ CNBC TV18 च्या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी GST …

Read More »

ग्राहकांनो वीजबिले चेकने नव्हे तर ऑनलाईन पध्दतीने भरा महावितरणचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र …

Read More »