दुर्गा पूजा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षांमुळे रविवारी कटक शहरात तणावाचे वातावरण होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, इंटरनेट सेवा बंद केल्या आणि संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस दल तैनात केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रशासन “पूर्णपणे अपयशी” असल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने (VHP) सोमवारी १२ तासांचा बंद जाहीर …
Read More »जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत चेंगराचेगरीची घटना तीन जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
रविवारी (२९ जून २०२५) पहाटे पुरी येथे रथांभोवती झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांच्या सरकारच्या वतीने वैयक्तिकरित्या माफी मागितली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींची तात्काळ चौकशी करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्री मोहन …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका भेटीचे निमंत्रण नाकारले भगवान जगन्नाथ साठी निमंत्रण नाकारल्याचा पंतप्रधान मोदींचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिका भेटीचे निमंत्रण नाकारले, कारण त्यांना भगवान जगन्नाथाच्या भूमीला यायचे होते. मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भगवान जगन्नाथाच्या भूमीला येण्यासाठी अमेरिका भेटीचे निमंत्रण नम्रपणे नाकारले,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ओडिशातील भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या स्मरणार्थ भुवनेश्वर येथे झालेल्या …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात महिला आणि रोजगाराच्या मुद्यावर भर
सोमवारी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर – ४९ जागांवर लढत होती. पण त्यात उत्तर प्रदेशातील रायबरेली, अमेठी आणि फैजाबाद या हेवीवेट जागा, मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या शहरी भागांचा समावेश होता. महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, ज्यामध्ये २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात …
Read More »ओडिशा बालासोर रेल्वे अपघातातील मृतकांच्या संख्येत वाढ तर ९०० प्रवासी जखमी राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक
ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-बंगरूळू आणि मालगाडी असा तिहेरी रेल्वे गाड्यांचा ओडिसा बालासोर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू तर ९०० जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला. अपघात इतका भयंकर आहे की परिस्थिती पाहून अनेकांच्या अंगावर काटा …
Read More »शनि देवस्थानला १ कोटीची देणगी देणाऱ्या ओडिसा मंत्र्यावर गोळीबार पोलिस कर्मचाऱ्यानेच केला गोळीबारः रूग्णालयात उपचार सुरु
अनेक नागरीक आपल्या संकटाच्या किंवा अडचणीच्या काळात आपल्यासमोरील अडचणीचा डोंगर कमी व्हावा यासाठी कोणत्या तरी भोंदू भविष्यवेत्याने दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्रातील शनी देवाचा धावा करतो. त्यामुळे अनेकजण अंधश्रध्देचे बळी ठरतात. ओडिसातील बीजेडीचे नेते तथा पटनाईक यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री नाबा दास यांनी काही दिवसांपूर्वी शनि शिंगणापूर देवस्थानला भेट देत १.७ किलो …
Read More »बिहार, कर्नाटकपाठोपाठ आता गुजरातचीही नकार घंटा आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले- महसूलमंत्री थोरात
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे, या प्रकरणात केंद्रसरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश जाहीर करायला हवे अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल अशी चिंता राज्याचे महसूलमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya