Breaking News

Tag Archives: Palestine

इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरुल्लाहचा मृत्यू आणखी हल्ले सुरुच ठेवणार असल्याचा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा इशारा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी शुक्रवारी दक्षिण बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरूल्लाह यांचा मृत्यू झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर अयातुल्ला अली खमेनी यांनी कडक सुरक्षा उपायांसह देशातील “सुरक्षित ठिकाणी” स्थानांतरिण केले, अशी बातमी रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली. इस्रायली सैन्याच्या प्रवक्याने सांगितले की, हवाई हल्ला अचूक …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, इस्राईल-पॅलेस्टाईन युध्दामुळे चुकीची माहिती पसरतेय

मागील अनेक महिन्यांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन देशात युध्द सुरु आहे. मात्र या दोन देशांमध्ये फक्त युध्द असल्याचे समजून कोणीही शांत राहू नये. परंतु हे युध्द सुरु राहिल्याने अनेक चुकीची माहिती पसरत असून या दोन देशातील युध्द थांबविण्यासाठी केंद्रातील भारत सरकारने पुढाकार घेऊन आपला आंतरराष्ट्रीय प्रभाव वापरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर

सध्या  यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिक तिव्र झालं असून संपूणर जगाची चिंता वाढवली आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करतील अशी स्थिती आहे. त्याठिकाणी सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग हदरलं आहे. युक्रेन आणि रशियामधील …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …

Read More »

इस्त्रायलने केली पॅलेस्टाईन विरोधात यु़ध्दाची घोषणा गाझा पट्टीत पॅलेस्टाईनकडून क्षेपणास्त्र डागल्याने युध्दाला सुरुवात

मागील काही महिन्यांपासून इस्त्रालयचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे नेत्यान्याहू यांना जनतेच्या रोषासमोर कायद्यातील बदलाच्या तरतूदींबाबत माघार घ्यावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यातच पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी यंत्रणेकडून गाझापट्टीत अनेक क्षेपणास्त्र माऱ्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी इस्त्रायलही या …

Read More »