मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली …
Read More »१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखा जाहिर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहिर केला निवडणूक कार्यक्रम
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु असून आहे. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांकडून महापालिका निवडणूका जिंकण्याची तयारीत आहे. महापालिका निवडणूकीसाठीचा प्रचार आज संपत असून मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी …
Read More »नागपूरकरांनी भाजपा आणि फडणवीसांच्या धोरणांना नाकारले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका
भाजपाच्या चुकीच्या धोरणांना व दडपशाहीला देशातील जनता कंटाळली असून आता हळूहळू ग्रामीण भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये नागपूरकरांनी भाजपला सपशेल नाकारले आहे असा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या नागपूर येथील पराभवावर जोरदार टीका …
Read More »उमेदवारी अर्ज भरलाय? मग आता ही कागदपत्रे सादर करा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मराठी ई-बातम्या टीम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. राज्य …
Read More »
Marathi e-Batmya