Tag Archives: percentage increased

युपीआयची ऑनलाईन व्यवहारातील टक्केवारी वाढली इतर कंपन्यांच्या तुलनेत युपीआयची टक्केवारी वाढल्याची आरबीआयची माहिती

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये आपले वर्चस्व मजबूत करणे सुरू ठेवले, आर्थिक वर्ष २५ मध्ये एकूण व्यवहाराच्या ८३.७% वाटा होता, जो आर्थिक वर्ष २४ मध्ये ७९.७% होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय RBI च्या आर्थिक वर्ष २५ च्या वार्षिक अहवालानुसार, युपीआय UPI ने वर्षभरात १८५.८ …

Read More »

डिसेंबरमध्ये नोकऱ्यांच्या नियुक्तीत ९ टक्के वाढ १६ पेक्षा जास्त अनुभव असलेल्यांमध्ये २३ टक्के वाढ

मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये भारतात व्हाईट कॉलर नोकऱ्यांसाठी नियुक्ती ९% वाढली आहे, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका खाजगी सर्वेक्षणात दिसून आले आहे. उच्च-कौशल्य आणि धोरणात्मक भूमिकांमुळे गेल्या वर्षीच्या २,४३९ अंकांवरून नोकरी जॉबस्पीक इंडेक्स महिनाभरात २,६५१ अंकांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ मध्ये प्राथमिक वाढ करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग (AI/ML) …

Read More »

विधानसभा मतदानाच्या आकडेवारीत तिसऱ्यांदा सुधारणाः १ टक्क्याने मतदान वाढले पुरूष, महिला व तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार …

Read More »