शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचे निकवर्तीय तथा सहकारी सईद खान यांचा मनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून मुक्त करण्याचा अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खान यांनी पडद्यामागे राहून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे विशेष न्यायाधीश ए. सी डागा यांनी १३ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात …
Read More »ईडीने मर्जीने आरोपी निवडले का? ; न्यायालयाने ईडीला झापलं
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे विशेष न्यायालयाने ईडीवर ओढत पत्रावाला चाळ प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्याचे सोडून मर्जीने आरोपी निवडले आहेत का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष न्यायालयाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या …
Read More »अखेर संजय राऊत, प्रविण राऊत यांना जामीन मंजूरः उच्च न्यायालयाचा नकार ईडीने जामीनासाठी केला विरोध
मागील तीन महिन्यापासून पत्रावाला चाळप्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना आज अखेर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी याप्रकरणी अनेकदा संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्येकवेळी जामीन अर्ज फेटाळण्यात येत होता. अखेर संजय राऊत आणि प्रविण …
Read More »संजय राऊत, अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच दोघांचाही जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आज पीएमएलए न्यायालयाने कोठडीत वाढ केली. राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी वसूली प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन देण्यास पीएमएलए न्यायालयाने …
Read More »संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर दसऱ्यानंतर सुनावणी यंदाचा दसरा तुरुंगातच
पत्रा चाळ पुर्नवसन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर आज सुनावणी होऊन जामीन अर्जावर पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे संजय राऊत यांचा दसरा …
Read More »उध्दव ठाकरे यांना सांगितले, न्यायालयाच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही संजय राऊत यांच्या भेटीवरून पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली भूमिका
नुकतेच शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रहायचे तर मनाने नाही तर नाही असे सांगत मी त्यावेळीच सांगितले माझा दरवाजा उघडा आहे. जायचं तर खुशाल जा आणि रहायचे असेल तर रहा. माझ्यासोबत असलेल्या निष्ठावंतांचा अभिमान असल्याचे ही स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी त्यांचे निष्ठावंत आणि विश्वासू असलेले …
Read More »मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय वैद्यकीय कारणास्तव सर्जरी करण्यासाठी केला पीएलएमए न्यायालयात जामीन अर्ज
२० वर्षापूर्वी केलेल्या जमीन खरेदी व्यवहारात अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या लोकांचे संबध उघड झाल्याने सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन मिळावा यासाठी पीएलएमए न्यायालयात अर्ज केला. त्यावर सोमवारी निर्णय होणार आहे. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबॅसिस कार्पस याचिका दाखल करत …
Read More »नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ पीएमएलए न्यायालयाने दिला निकाल
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या कोठडीची मुदत संपत आल्याने नवाब मलिक यांना पीएमएलए न्यायालयात आज ईडीने हजर केले असता मलिक यांना १८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत त्या विरोधात मलिक यांनी हेबॅबिस कॉर्पस याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने …
Read More »मंत्री नवाब मलिकांना आता न्यायालयीन कोठडीः जामीन मिळण्याची शक्यता पीएमएलए न्यायालयाचा निकाल
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपत आल्याने त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २३ फेब्रुवारीला मनी लॉडरींग प्रकरणी ईडीने ताब्यात घेवून ९ तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला ३ मार्च पर्यंत तर नंतर ७ मार्च …
Read More »नवाब मलिकांना दिलासा नाहीचः ईडी कोठडीत वाढ ७ मार्च पर्यंत वाढविली
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी अंडरवर्ल्डशी संबधित आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींकडून जमिन खरेदी केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केली. याप्रकरणात त्यांना सुणावन्यात आलेली ईडी कोठडी आज ३ मार्च रोजी संपत आल्याने चौकशीसाठी आणखी काही दिवस त्यांना ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडी वकिलांनी केली. त्यानुसार त्यांना आणखी …
Read More »
Marathi e-Batmya