विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसेच सत्ताधारी पक्षाबरोबरच त्यांच्या सहयोगी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा प्रश्नी आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या प्रश्नासह झोपु योजनेप्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबई महानगरातील पोलिसांच्या घरांसह बीडीडी चाळी, एसआरए …
Read More »३० वर्ष सेवा झालेल्या पोलिसांना राहते घर देण्यासाठी प्रयत्न करणार राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडून जोगेश्वरी मजासवाडी पोलिस वसाहतीची पाहणी
मुंबईः प्रतिनिधी ज्या पोलिसांची ३० वर्षांची सेवा झाली आहे, अशा सर्व पोलिसांना रहात असलेले घर त्यांच्या नावावर करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पार पडलेल्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली आहे. तसेच ज्याप्रमाणे बी.डी.डी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पोलिस वसाहतींचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री वायकर यांनी …
Read More »
Marathi e-Batmya