Tag Archives: police patil

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक पोलिस पाटलांचे मानधन १५ हजार केले

पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक विधान परिषदेत बोलताना ६ हजार ५०० इतके मानधन करणार असल्याचे केले स्पष्ट

ग्रामीण व्यवस्थेतील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. राज्य शासन पोलीस पाटीलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला …

Read More »

होमगार्डना ५७० तर पोलीस पाटीलांना साडेसहा हजार रुपये मानधन पेन्शन आणि आरोग्य योजनेचाही लाभ देण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलीस पाटील आणि होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शुक्रवारी घेतला. पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन, तर होमगार्डना ५७० रुपये कर्तव्यभत्ता देण्यास समितीने मान्यता दिली. तसेच या दोन्ही पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य व अटल पेन्शन योजनेचा लाभ …

Read More »